{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:03Z",
  "surveys": [
    "339/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी,व विक्री अधिकारी सुवर्णलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या,मंद्रूप ता.द सोलापूर\nलिहून घेणार : उमेश चंद्रकांत कुंभार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 339/3 तपशिल : विशेष वसुली अधिकारी,व विक्री अधिकारी सुवर्णलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या,मंद्रूप ता.द सोलापूर यांचे जप्ती बोजा र.रु 82183/-उमेश चंद्रकांत कुंभार चे मालकीचे हिस्सेवर - 14274\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी,व विक्री अधिकारी सुवर्णलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या,मंद्रूप ता.द सोलापूर यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रं.708/9/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
