{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:03Z",
  "surveys": [
    "999/1पै/प्लॉट36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : काल भैरवनाथ म.ग्रा.को-ऑप सोसायटी बसवनगर , तेरामैल\nलिहुन देणार : धानम्मा तिपण्णा हडपद रा. मंद्रुप गट नंबर/ सर्वे नंबर 999/1पै/प्लॉट36 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धानम्मा तिपण्णा हडपद , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143/kb/sep/2026 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
