{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:03Z",
  "surveys": [
    "754/अ/प्लॉट37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत एजाज मुबारक मोमीन यांनी आपल्या मालकीचे मौजे मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर येथील जमीन गट नंबर 754/अ पैकी प्लॉट नं 37 ,क्षेत्र- 1.21 आर.चौ .मी या जमिनीचे आपली आई सलीमा मुबारक मोमीन यांना इस्लाम धर्मशस्त्रातील तरतुदीप्रमाणे हिबानामा करुन दिलेवरुन हिबानामा करुन घेणार यांचे नाव 7/12 उतार्‍यावर दाखल केले असे.\nहिबानामा दस्तवरुन नोंद करुन सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
