{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:21:19Z",
  "surveys": [
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्रीमती कविता तुकाराम काळे यांनी अर्ज दिला की,मौजे मंद्रूप येथील गट नं.468 मधिल खातेदार निंगव्वा खंडप्पा काळे हया दि. 15/12/2020 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रं . 8767 ने 7/12 उतार्‍यावर दाखल झाल्याने सदर मयताचे नाव कमी केले. अर्ज,मयत दाखला , व वारस फेरफार यावरुन नोंद करुन सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले .",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
