{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:21:19Z",
  "surveys": [
    "855/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार :वसूली व विक्री अधिकारी लोकमंगल को ऑप.बँक लि.सोलापूर\nलिहून घेणार : मंगल गणपत पांढरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 855/3 तपशिल : लोकमंगल को ऑप.बँक लि.सोलापूर यांचे जप्ती बोजा रक्कम रुपये १७०८१९ व त्यावरील होणारे व्याज मंगल पांढरे यांच्या हिश्यात - 13238\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसूली व विक्री अधिकारी लोकमंगल को ऑप.बँक लि.सोलापूर यांचेकडील दिनांक 06/11/2026 रोजीचे पत्र जा.क्रं. 316/लोक/वसूली अधिकारी /जप्ती आदेश /मंगल पांढरे /2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
