{
  "village_code": "273000100375710000",
  "village_name": "मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 18734,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:21:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : जा .क्र.वि.व.अ/वसुली/41/2026\nआदेश दिनांक : 31/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या भंडारकवठे , ता.द.सोलापूर यांचेकडील जप्ती बोजा आदेश जा .क्र.वि.व.अ/वसुली/41/2026 दिनांक 31/08/2026 अन्वये सदर संस्थाचे थकबाकीदार प्रेमदत्त प्रवीण शिंदे यांचे मालकीचे मौजे मंद्रूप येथील जमीन गट नं . 994/2/प्लॉट नं.11 क्षेत्र 1.4560 हे.आर /चो.मी च्या हिस्सेवर जप्ती बोजा दाखल करणेसाठी आदेश आल्याने इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या भंडारकवठे , ता.द.सोलापूर यांचे जप्ती बोजा रु. 103427 /- नोंद केले.जप्ती आदेशावरुन नोंद करुन सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.\n994/2/प्लॉट नं./11",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल कोकरे"
}
