{
  "village_code": "273000100375760000",
  "village_name": "बसवनगर",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1814,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:27:18Z",
  "surveys": [
    "24/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कपिलसिध्द महिला ग्रामीण को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मंद्रुप ता.द.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : जयक्का अप्पाशा काळे रा. बसवनगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6903-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/3/अ क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयक्का अप्पाशा काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती सुरेश साळुंखे"
}
