{
  "village_code": "273000100375800000",
  "village_name": "कारकल",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:16:40Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 2/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 3/11/2026 ,\nलिहुन देणार:-, सिद्रामप्पा भीमशा नंदर्गी ,मल्लिकार्जुन भीमशा नंदर्गी, शशिकला पंचप्पा नंदर्गी, अश्विनी लक्ष्मीपुत्र तेलुनगी , भाग्यश्री सुरेश बिराजदार , शिल्पा फकीरप्पा निंबाळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक,129 मध्ये मधील वस्तीमध्ये सर्वांचा समान हक्क होता तो संपूर्ण हक्क त्यांनी\nलिहुन घेणार:- सागर पंचप्पा नंदर्गी, यांना दुय्यम निबंधक दक्षिण सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5162/2025 दिनांक 30/07/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राने सोडून दिला",
  "talathi": "गणेश बाळासो भुजबळ"
}
