{
  "village_code": "273000100375810000",
  "village_name": "औज मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:59Z",
  "surveys": [
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , सोलापूर दक्षिण\nलिहून देणार : विवेकानंद शंकर माळी रा. औज मंद्रुप यांनी रक्कम रुपये २०००००/- कर्ज घेऊन गट नंबर 74/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक ०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण दशरथ कोठुळे"
}
