{
  "village_code": "273000100375810000",
  "village_name": "औज मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:59Z",
  "surveys": [
    "245/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : कारकल वि का सेवा सोसायटी, द. सोलापूर\nलिहून घेणार : पंचाक्षरी शिवलिंगप्पा उप्पीन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 245/1 तपशिल : कारकल वि. का. से. सो. बोजा रु. 300000/ - 2268\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण दशरथ कोठुळे"
}
