{
  "village_code": "273000100375810000",
  "village_name": "औज मंद्रुप",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5772,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:59Z",
  "surveys": [
    "185/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न १८५/२ च्या जमीनीचे खातेदार मलकम्मा सदाशिव बडिगर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे\nअसलेले नाव मलकव्वा को.सदाशिव पोतदार ऐवजी मलकम्मा सदाशिव बडिगेर असे नावात बदल करणेबाबत\nविनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक २२/१०/२०२६ मधील नोंदणी क्र.P-२६१३०६५९\nअन्वये मलकव्वा को.सदाशिव पोतदार ऐवजी मलकम्मा सदाशिव बडिगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.\nत्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "किरण दशरथ कोठुळे"
}
