{
  "village_code": "273000100375820000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:18:46Z",
  "surveys": [
    "100/1",
    "206/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/099910/2026 श्री मल्लिकार्जुन शिवण्णा घोडके यांनी अर्ज दिला की, गट नं 100/1 व 206/3 मधिल खातेदार ध्यामव्वा शिवण्णा घोडके हे दि. 21/07/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट न 100/1 व 206/3 फेरफार क्रमांक 2440 ने नमूद गटावर वारस दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार"
}
