{
  "village_code": "273000100375840000",
  "village_name": "बरुर",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:11:45Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा टाकळी ता.द.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : अमोल बाळासाहेब टेळे रा. बरुर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 7081-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 2.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल बाळासाहेब टेळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार"
}
