{
  "village_code": "273000100375850000",
  "village_name": "बंदलगी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:26:36Z",
  "surveys": [
    "100/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nलिहून घेणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सोलापूर, सोलापूर\nलिहून देणार :शंभुलिंग बसय्या घेरडी रा.बंदलगी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100/1 वर रक्कम रुपये 45000/- चा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सोलापूर यांचे कडील पत्र कं.जि.का.सोलापूर/338/2026 दि.8/9/2026 दिल्याने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल पांडुरंग कांबळे"
}
