{
  "village_code": "273000100375860000",
  "village_name": "बोळकवठे",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1829,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:29:36Z",
  "surveys": [
    "41/1/अ/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - कोटक महिंद्रा बँक लि शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : धनराज संजय कोरेपाटील रा. बोळकवठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6221-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4550068.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/अ/1/ब/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज संजय कोरेपाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4550068.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल पांडुरंग कांबळे"
}
