{
  "village_code": "273000100375860000",
  "village_name": "बोळकवठे",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1830,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:29:36Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस आपिल क्र.35/2026 दि.24/9/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी, सोलापूर विभाग क्रं.2 सोलापूर यांचे न्यायालयातील आरटीएस आपिल क्र.35/2026 दि.24/9/2026 व सह दु.नि.सोलापूर दक्षिण यांच्या कडील दस्त क्र.6447/2025 दि.14/10/2025 अन्वये मौजे बोळकवठे येथील गट नं.26 पैकी दक्षिणेकडील बागायत शेतजमीन क्षेत्र 1 हे 14 आर आकार 3 रु 88 पैसे खरेदी देणार मातेश सिद्धाराम तांडूरे यांनी लिहून घेणार निलेश शिवानंद शेतसंदी यांना विक्री केल्याने खरेदी घेणार निलेश शिवानंद शेतसंदी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "अमोल पांडुरंग कांबळे"
}
