{
  "village_code": "273000100375890000",
  "village_name": "गुंजेगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:16:28Z",
  "surveys": [
    "180/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार:- शंकर दगडू कसबे रा गुंजेगाव\nलिहुन घेणार:-मंजुश्री नागेश गुंड रा गुंजेगाव\nसदर गट नं. 180 /1/अ या गटाच्या उत्तर बाजुने पुर्व -पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीच्या रस्ता गट नं 171/3 या क्षेत्राला वाहतुकीसाठी जाणे-येणेसाठी वापर कायमस्वरुपी ठेवला\nदुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5659/2026 दिनांक 27 /08 /2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000 /- घेउन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शितल निवृत्तीराव वानोळे"
}
