{
  "village_code": "273000100375890000",
  "village_name": "गुंजेगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:16:28Z",
  "surveys": [
    "111/1",
    "111/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : कोरवलीवाडी वि का सोसा\nलिहुन घेणार : रतिकांत दुर्योधन शेळके\nयांनी सर्व्हे क्रमांक 111/1 वर फेरफार क्रमांक 4433 ने घेतलेला बोजा कोरवलीवाडी वि का सोसा बोजा र रु 400000/- रतिकांत शेळके यांचे हिस्सेवर\nसर्व्हे क्रमांक 111/2 वर फेरफार क्रमांक 4432 ने घेतलेला बोजा कोरवलीवाडी वि.का.से.सोसा. बोजा रक्कम रुपये 4,00,000 /- रतिकांत दुर्योधन शेळके यांचे हिश्शेवर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल निवृत्तीराव वानोळे"
}
