{
  "village_code": "273000100375920000",
  "village_name": "वांगी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5221,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:43:27Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - एच डी एफ सी बँक शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : विद्युलता समीर सलगर ,समीर भागवत सलगर रा. वांगी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9131-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14818000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338 क्षेत्र 10.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्युलता समीर सलगर ,समीर भागवत सलगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14818000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर सूरेश काशेट्टी"
}
