{
  "village_code": "273000100375920000",
  "village_name": "वांगी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5225,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:43:27Z",
  "surveys": [
    "264/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा वडकबाळ,ता.दक्षिण सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : गंगाबाई गुरुनाथ सुतार ,चंदव्वाबाई गुरनाथ सुतार रा. वांगी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6876-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 978000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाबाई गुरुनाथ सुतार ,चंदव्वाबाई गुरनाथ सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 978000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर सूरेश काशेट्टी"
}
