{
  "village_code": "273000100375940000",
  "village_name": "कंदलगांव",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8065,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:04:44Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्दरामेश्वर महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या मंद्रुप ता.द.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : कांताबाई मुंजप्पा कोले रा. कंदलगांव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6454-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263 क्षेत्र 1.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई मुंजप्पा कोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - अप्पाराव मुंजप्पा कोले (खाता क्रमांक :- 169) ,",
  "talathi": "अमोल भजनदास मगर"
}
