{
  "village_code": "273000100375960000",
  "village_name": "वडापूर",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4118,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:41:06Z",
  "surveys": [
    "174/2/अ/1",
    "174/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, भंडारकवठे शाखा कंदलगाव ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण सुकदेव सलगरे रा. वडापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6678-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174/2/अ/1, 174/2/ब/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण सुकदेव सलगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत बाबुराव कदम"
}
