{
  "village_code": "273000100376000000",
  "village_name": "भंडारकवठे",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13273,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:30:00Z",
  "surveys": [
    "843/1/ब",
    "843/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे ता.द.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : भिमाशंकर कलप्पा बोरगे ,भिमाशंकर कल्लप्पा बोरगे ,रमेश कलप्पा बोरगे रा. भंडारकवठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 843/1/ब, 843/2 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमाशंकर कलप्पा बोरगे ,भिमाशंकर कल्लप्पा बोरगे ,रमेश कलप्पा बोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश बाळासो भुजबळ"
}
