{
  "village_code": "273000100376000000",
  "village_name": "भंडारकवठे",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:30:00Z",
  "surveys": [
    "875/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि , --निवडा--\nलिहून देणार : शरद दिलीप पाटील रा. भंडारकवठे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 875/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 033 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश बाळासो भुजबळ"
}
