{
  "village_code": "273000100376000000",
  "village_name": "भंडारकवठे",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13283,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:30:00Z",
  "surveys": [
    "194/2/अ/1",
    "194/2/अ/2",
    "202/1",
    "202/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा क्र .कक्ष-४/कलम १०१/वसुली दाखला/४००४/२०२६\nआदेश दिनांक : 18/05/2026\nविशेष वसूली अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकवठे यांचा जप्ती बोजा रक्कम रु. 262633/ - या रकमेचा जप्ती बोजा वसूली अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकवठे यांनी मौजे भंडारकवठे येथील खातेदार १) मैंदर्गी संगप्पा भिमशा व मैंदर्गी शरणप्पा संगप्पा यांच्या गट २०२/१,२०२/२ क्षेत्र २.६४ हे आर २)बबलेश्वर सुरेश नीलकंठ यांच्या गट १९४/२/अ/२, १९४/२/अ/१ क्षेत्र २.४४ हे आर वर जप्ती बोजा दाखल करण्यास जावक क्रमांक ४००४/२०२६ दिनांक १८/०५/२०२६ आदेश दिलेने सदर गटावर वरील बँकेचा 262633/. इतके रकमेचा जप्ती बोजा दाखल केले असे.",
  "talathi": "गणेश बाळासो भुजबळ"
}
