{
  "village_code": "273000100376040000",
  "village_name": "निंबर्गी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:24:11Z",
  "surveys": [
    "232/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी, सोलापूर दक्षिण\nलिहून देणार : शब्बीर गफुर बाळगी रा. निंबर्गी यांनी बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी, यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बंक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश शंकर विटेकर"
}
