{
  "village_code": "273000100376040000",
  "village_name": "निंबर्गी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:24:11Z",
  "surveys": [
    "17/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार देवेंद्र कासप्पा हालबने यांनी मौजे निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथिल जमीन गट नं १७/3 क्षेत्र 1.40आर आकार 2.10 पैसे या सिलिंग जमिनीचे भोगवटदर वर्ग 2 वरुन भोगवटदार वर्ग 1 करण्यासाठी मा .जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे अर्ज दिलेवरून मा. अपर जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडील जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ,आदेश सिलिंग /प्र.क्रं.45/26/एस आर -26/26-27 दिनांक 20/9/2026 नुसार आदेशातील अटी व शर्तीवर आधीन राहून परवानगी दिलेने मौजे निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथिल जमीन गट नं 17/3 क्षेत्र 1.40 आर आकार 2.10 पैसे या सिलिंग क्षेत्रा चे भोगवटदार वर्ग 2 ही भुधारणा वर्ग 1 करून सदर\nजमीनीवरील इतर अधिकार मधील सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी, व .तसेच नवीन अविभाज्य तबदिल न करणेचे शर्तीवर हा शेरा कमी केला असे..सदर नोंद आदेशाने घेतली असे.",
  "talathi": "राजेश शंकर विटेकर"
}
