{
  "village_code": "273000100376040000",
  "village_name": "निंबर्गी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6046,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:24:11Z",
  "surveys": [
    "237/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : वसुली व विक्री अधिकारी ,समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे\nआदेश क्रमांक : जा.क.वि.व.अ./वसूली/32/ 2026\nआदेश दिनांक : 31/08/2026\nवसुली व विक्री अधिकारी ,समर्थ कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे\nकडील जप्ती आदेश क्र.जा.क.वि.व.अ./वसूली/32/ 2026 दिनांक 31/08/2026\nसदर वसुली व विक्री अधिकारी ,समर्थ कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे यांचेकडून थकबाकीदार र रु.4,20,426/- पंचाक्षरी खंडप्पा बिराजदार त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं.237/2/अ/2 चे 7/12 इतर हक्कात वसुली व विक्री अधिकारी ,समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.नोद आदेशाने केले असे.",
  "talathi": "राजेश शंकर विटेकर"
}
