{
  "village_code": "273000100376070000",
  "village_name": "बाळगी",
  "taluka_name": "दक्षिण सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1909,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:12:09Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : तम्माराया जोगप्पा डोणी रा. बाळगी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6989-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1222117.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तम्माराया जोगप्पा डोणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1222117.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निंगप्पा सिद्धप्पा कोळी"
}
