{
  "village_code": "273000110376100000",
  "village_name": "करजगी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7761,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:53:09Z",
  "surveys": [
    "317/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार श्रीकांत करेप्पा शिवशरण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव श्रीकांत करेप्पा महार ऐवजी श्रीकांत करेप्पा शिवशरण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1278 दि. 29/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-2587848 अन्वये श्रीकांत करेप्पा महार ऐवजी श्रीकांत करेप्पा शिवशरण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "देवानंद अशोक मुरमुरे"
}
