{
  "village_code": "273000110376150000",
  "village_name": "कोर्सेगाव",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:00:03Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nश्री.भिमाशंकर विठ्ठल उमदी यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 41/1 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 1082 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार अंबवा विठठल उमदी रा. कोर्सेगाव यांचा दिनांक 06/08/2019 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "पंकज विश्वनाथ पारधी"
}
