{
  "village_code": "273000110376170000",
  "village_name": "तडवळ",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5222,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:10:53Z",
  "surveys": [
    "116/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजयकुमार गुरुनाथ पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजय गुरुनाथ पाटील ऐवजी विजयकुमार गुरुनाथ पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.825 दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2682979 अन्वये विजय गुरुनाथ पाटील ऐवजी विजयकुमार गुरुनाथ पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रदीपकुमार अंकुश ढेंगळे"
}
