{
  "village_code": "273000110376170000",
  "village_name": "तडवळ",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:10:53Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nलिहुन देणार:- संजय शामराव बिराजदार यांचा मौजे तडवळ येथील गट नंबर 84 चे फेरफार क्रमांक-1233 नुसार गट नंबर 84 मधील विहीरीत व पाण्यात असलेला 1/2 हिस्सा\nलिहुन घेणार:- मेलगीरीप्पा पिरप्पा मडीखांबे यांना दुय्यम निबंध‍क अक्कलकोट यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3069/2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1,00,000.00 घेउन खरेदी दिला. सबब संजय शामराव बिराजदार यांचा फेरफार क्रमांक-1233 नुसार गट नंबर 84 मधील विहीरीत व पाण्यात असलेला 1/2 हिस्सा हा शेरा कमी केला.",
  "talathi": "प्रदीपकुमार अंकुश ढेंगळे"
}
