{
  "village_code": "273000110376200000",
  "village_name": "अंकलगे",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2724,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:39:21Z",
  "surveys": [
    "1/3/अ",
    "139/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : चिदानंद गोपाळ उपासे रा. अंकलगे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8748-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2471664.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/3/अ, 139/1 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिदानंद गोपाळ उपासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2471664.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय बसवराज सुणगार"
}
