{
  "village_code": "273000110376200000",
  "village_name": "अंकलगे",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:39:21Z",
  "surveys": [
    "1/3/अ",
    "139/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : बसवेश्वर अंकलगी वि.का.से.स.सो.लि.\nलिहुन घेणार : चिदानंद गोपाळ उपासे\nयांनी सर्व्हे क्रमांक 1/3/अ वर फेरफार क्रमांक 1903 ने घेतलेला बोजा बसवेश्वर अंकलगी वि.का.से.सो बोजा 500000/-\nसर्व्हे क्रमांक 139/1 वर फेरफार क्रमांक 36 ने घेतलेला बोजा बसवेश्वर वि का से सो अकलगे बोजा रु500 व 900/-दि 16.10.76\nसर्व्हे क्रमांक 139/1 वर फेरफार क्रमांक 908 ने घेतलेला बोजा बसवेश्वर अंकलगे वि का से सो कर्ज र.रु. 50000/-\nसर्व्हे क्रमांक 139/1 वर फेरफार क्रमांक 1643 ने घेतलेला बोजा अंकलगी वि का से सो बोजा रु 7,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय बसवराज सुणगार"
}
