{
  "village_code": "273000110376250000",
  "village_name": "गुड्डेवाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:51Z",
  "surveys": [
    "192/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री.नागनाथ शांतप्पा इंडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 192/3 चे ७/१२ सदरी गिरीश नागनाथ इंडे चे अ.पा.क. वडील नागनाथ शांतप्पा इंडे म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.वयाचा पुरावा म्हणून 12 वी. शाळा सोडल्याचा दाखला ची सत्यप्रत सदर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे .\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुर्यकांत राघव सुरवसे"
}
