{
  "village_code": "273000110376250000",
  "village_name": "गुड्डेवाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2243,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:51Z",
  "surveys": [
    "99/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nलिहुन देणार:- प्रवीण संजय बिराजदार (खाता क्रमांक :- 1092)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 99/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पाण्याचा हक्क गट नं.99/1/अ पैकी सदर विक्री केलेल्या शेत जमिनीत एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहिरीत इलेक्ट्रिक मोटार वीज कनेक्शन मधील 1/2 मालकी हक्कासह खरेदी दिली आहे रस्ता वहिवाट . गट न.99/1/ब गट नं.99/1/अ च्या हद्दीत दक्षिण बांधावरून पूर्व पश्चिम चालीचा पूर्वापार बैलगाडी जडवाहन ने आण करण्यासाठी 12 फुट रुंदीचा रस्ता असून सदर रस्त्याने निरंतर वहिवाट करण्याच्या हक्कासह खरेदी दिली आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- पंडित चनमल्लप्पा कुलकर्णी ,भोगिनाथ चनमल्लप्पा कुलकर्णी (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार लक्ष्मी सुनील डोंबे (खाता क्रमांक :- 1092) ,\nमान्यता देणार संजीव श्रीशैल बिराजदार (खाता क्रमांक :- 1092) ,यांना दुय्यम निबंध‍क अक्कलकोट यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6268 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1800000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुर्यकांत राघव सुरवसे"
}
