{
  "village_code": "273000110376250000",
  "village_name": "गुड्डेवाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:51Z",
  "surveys": [
    "37/3/अ",
    "37/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा जोडभावी पेठ सोलापूर\nलिहुन देणार : गुरय्या मलकय्या स्वामी रा. गुड्डेवाडी यांनी यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 37/3/अ, 37/3/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरय्या मलकय्या स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक.संदर्भ क्रं.कर्ज/SOLAPUR/AGRI/2026/35 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुर्यकांत राघव सुरवसे"
}
