{
  "village_code": "273000110376270000",
  "village_name": "हंजगी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4382,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:42:39Z",
  "surveys": [
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तुळशिराम विठ्ठल शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तुळशिदास विट्ठल शिंदे ऐवजी तुळशिराम विठ्ठल शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-2/कावि/1309 दि. 29/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25104942 अन्वये तुळशिदास विट्ठल शिंदे ऐवजी तुळशिराम विठ्ठल शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सागर काशिनाथ सोनवणे"
}
