{
  "village_code": "273000110376270000",
  "village_name": "हंजगी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:42:39Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई,सेक्टर नं.4ई/ए कळंबोली नवी मुंबई 410218\nलिहून देणार : कटटेप्पा गोपाळ सोनकांबळे रा. हंजगी यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर 223 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.वसूली/एस.आर.ओ./जप्ती/ 189/2026-27 दि 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर काशिनाथ सोनवणे"
}
