{
  "village_code": "273000110376280000",
  "village_name": "जेऊर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:41Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे जेऊर येथील खातेदार मल्लिकार्जुन श्रीमंत बैरगोंडा यांचे गट क्रं.199 क्षेत्र हे.आर.1.61 आकार रु.पै.3.09 वरील सेरेंटिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा.लि.चा भाडेपट्टा क्रं 6994/2024 चा भाडेपट्टा करारनामा सह.दु.नि.अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5041/2026 दिनांक 27/08/2026 नुसार रद्द केल्याने सदर गटावरील इतर हक्कातील भाडेपट्टा नोंद कमी केले असे.",
  "talathi": "सचिन रामराव चव्हाण"
}
