{
  "village_code": "273000110376280000",
  "village_name": "जेऊर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11802,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:41Z",
  "surveys": [
    "246/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा अक्कलकोट\nगहाणखत लिहुन देणार : काशिनाथ बसप्पा बिराजदार रा. जेऊर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6037-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 256880.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246/1 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ बसप्पा बिराजदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 256880.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रामराव चव्हाण"
}
