{
  "village_code": "273000110376280000",
  "village_name": "जेऊर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:41Z",
  "surveys": [
    "244/3",
    "245/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे जेऊर येथील गट क्रं.244/3 क्षेत्र हे.आर.1.55 पो.ख.0.00 आकार रु.पै.1.99 व गट क्रं.245/3 क्षेत्र हे.आर.0.94 पो.ख.0.04 आकार रु.पै.1.33 या जमिनीचे इतर हक्कातील खातेदार सुगलाबाई सायबण्णा बेरड ह्या दिनांक 23/12/2012 रोजी मयत झाल्या असून त्यांचे फेरफार क्रमांक 1619 नुसार त्यांचे वारस कब्जेदार सदरी दाखल असल्याने त्यांचे इतर हक्कातील मयत नाव कमी केले असे.अर्ज शपथपत्र मयत दाखला फेरफार क्रं.1619 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन रामराव चव्हाण"
}
