{
  "village_code": "273000110376280000",
  "village_name": "जेऊर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11817,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:41Z",
  "surveys": [
    "377/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्रं.जमा-3/एस.आर./32/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमा.तहसिलदार सो अक्कलकोट यांचेकडील आदेश क्रमांक : जा.क्रं.जमा-3/एस.आर./32/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 नुसार मौजे जेऊर येथील गट क्रं.377/1 क्षेत्र हे.आर.1.47 पो.ख.0.07 आकार रु.पै.4.43 या जमींचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 नुसार खलीलप्रमाणे वाटणी केली असे.\n1) ईरण्णा हणमंतप्पा भरमशेट्टी गट क्रं.377/1 पै क्षेत्र हे.आर.1.13 पो.ख. हे.आर. 0.00 आकार रु.पै.3.40 दिशा उत्तर\n2) भाग्यश्री ईरण्णा भरमशेट्टी गट क्रं.377/1 पै क्षेत्र हे.आर. 0.34 पो.ख. हे.आर. 0.07 आकार रु.पै.1.03 दिशा दक्षिण\nसदर जमिनीतील विहिरीत बारीत व पाण्यात दोघांचा समान मालकी हक्क व हिस्सा राहील.आदेशावरून नोंद.",
  "talathi": "सचिन रामराव चव्हाण"
}
