{
  "village_code": "273000110376350000",
  "village_name": "सेवालालनगर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:42:21Z",
  "surveys": [
    "35/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार युवराज भिमराव राठोड खरेदी दस्ता प्रमाणे दुय्यम निबंधक अक्कलकोट दस्त क्रं 542 दिनांक 29/01/2026 प्रमाणे फेरफार क्रं 764 प्रमाणे नोंद झाले आहे .तरी इतर हक्कात रतनसिंग गंगाराम राठोड यांचे नाव इतर हक्कात राहिले आहे.गट नं 35/1अ रतनसिंग गंगाराम राठोड यांचा हक्क व हिस्सा संपूर्ण कमी झाल्याने दस्त व फेरफार वरून इतर हक्कातील नांव कमी केले असे .",
  "talathi": "श्रीशैल शरणय्या हिरेमठ"
}
