{
  "village_code": "273000110376380000",
  "village_name": "कलहिप्परगे",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:56:09Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, अक्कलकोट\nलिहून देणार : काशीनाथ चंदप्पा कोळी रा. कलहिप्परगे यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 12 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुर किशोर शिंदे"
}
