{
  "village_code": "273000110376410000",
  "village_name": "आंदेवाडी (खुर्द)",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1142,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:48:30Z",
  "surveys": [
    "29/2",
    "30",
    "32/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : गुरुबाई सुरेश कामाठी ,पांडुरंग रामचंद्र कामाठी रा. आंदेवाडी (खुर्द) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6224-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1503000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/2, 30, 32/1 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरुबाई सुरेश कामाठी ,पांडुरंग रामचंद्र कामाठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1503000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजित अप्पासाहेब तेरदाळ"
}
