{
  "village_code": "273000110376410000",
  "village_name": "आंदेवाडी (खुर्द)",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:48:30Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोलापूर, शाखा सोलापूर\nलिहुन देणार : महानंदा शिवप्पा पुजारी , राजशेखर शिवप्पा पुजारी रा. आंदेवाडी (खुर्द) गट नंबर/ सर्वे नंबर 65 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महानंदा शिवप्पा पुजारी ,राजशेखर शिवप्पा पुजारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 20/10/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजित अप्पासाहेब तेरदाळ"
}
