{
  "village_code": "273000110376430000",
  "village_name": "कुडल",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 777,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-05",
  "objection_until": "2026-09-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:57:57Z",
  "surveys": [
    "37/3/1",
    "58/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय अक्कलकोट क्र जमा -3/एसआर/08/2026 अक्कलकोट दि 27/08/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nमौजे कुडल येथील बळवंतप्पा शेटेप्पा जमादार व चनव्वा बळवंतप्पा जमादार रा कुडल यांनी जमिनीचे वाटप करणे बाबत तहसील कार्यालय अक्कलकोट जि.सोलापूर येथे अर्ज केले असता सदारची जमीन कमाल धारण कायद्यातील मर्यादेपेक्षा कमी असल्याने आणि त्या अर्जातील वाटाघाटीने ठरविलेले विभाजनामुळेतुकडेबंदी तुकडेजोड कायद्यातील तरतुदीचा भंग होत नसल्याने आणि आपसात ठरविलेल्या विभाजनाप्रमाणे संबंधितांना कब्जा वहिवाट असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये गट विभाजन न करता सामाईकात नाव व हिश्याप्रमाणे क्षेत्र दाखल करणे कामी परवानगी देण्यात येत आहे.\nवाटपपूर्वी जमिनीचा तपशील 1] गट न 37/3/1 पै क्षेत्र 1.79 हे आर पो ख 0.00 हे. आर एकूण क्षेत्र 1.79 हे आर आकार 3.63 रु पै बळवंतप्पा शेटेप्पा जमादार 2] गट न 58/1 पै क्षेत्र 2.53 हे आर पो ख 0.03 हे. आर एकूण क्षेत्र 2.56 हे आर आकार 9.10 रु पै चनव्वा बळवंतप्पा जमादार या प्रमाणे आमच्या हिश्याचे संपूर्ण शेतजमीन आहे.या प्रमाणे\nतहसील कार्यालय अक्कलकोट जि.सोलापूर यांचेकडील आदेश क्र जमा -3/एसआर/08/2026 अक्कलकोट दि 27/08/2026\nअन्वये खालील प्रमाणे वाटप करण्यात आले\nअ क् खातेदाराचे नाव गट नं क्षेत्र हे आर पो ख हे आर आकार दिशा\n1] बळवंतप्पा शेटेप्पा जमादार\nश्रीदेवी इरण्णा आळगी\nअंबिका अशोक आळगी 37/3/1 पै 1.79 हे आर 0.00 हे. आर 3.63 संपूर्ण\n2] चन्नव्वा बळवंतप्पा जमादार\nश्रीदेवी इरण्णा आळगी\nअंबिका अशोक आळगी 58/1 पै 2.53 हे आर 0.03 हे. आर 9.10 संपूर्ण\nतहसील कार्यालय अक्कलकोट आदेश क्र जमा -3/एसआर/08/2026 अक्कलकोट दि 27/08/2026\nवरील प्रमाणे वाटप करण्यात आले",
  "talathi": "अजित अप्पासाहेब तेरदाळ"
}
