{
  "village_code": "273000110376440000",
  "village_name": "हिळ्ळी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:48Z",
  "surveys": [
    "50/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री/श्रीमती राजशेखर भिमराय इंडी यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 50/2/अ, मधिल खातेदार सरोजनी भिमराया इंडी हे दि. 18/03/2021 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या वारसांची नावे 1)श्रीमंती सविता शिवानंद इंडी वय :30 नाते:पत्नी 2)साक्षी शिवानंद इंडी वय :06 नाते:मुलगी 3)श्रवणी शिवानंद इंडी वय :05 नाते:मुलगी 4)शिवानी शिवानंद इंडी वय :03 नाते:मुलगी 5)सरोजनी भिमराया इंडी वय :68 नाते:आई\n6)अ.न.2ते4अ.पा.क.आई सविता शिवानंद इंडी हे नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर फेरफार 1980 ने दाखल झालेली आहेत तरी मयतास वरील वारसाशिवाय 6]राजशेखर भिमराय इंडी 7]जयश्री भिमराय इंडी वारस असलेबाबात तहसील कार्यालय अक्कलकोट येथील पत्र क्रं 2025/जमा -2/कावि/1367/2025 दि 14/11/2025 प्रमाणे व मंडळ अधिकारी करजगी यांचे अहवाल नुसार अर्जदार यांचे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील दाखला यावरून वारसांचे नावे दाखल करून गट नं/स.नं 50/2/अ, मधिल खातेदार सरोजनी भिमराया इंडी हे मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "अजित अप्पासाहेब तेरदाळ"
}
